अतिमुसळधार पावसामुळे शाळांना सुट्टी जाहीर; जिल्ह्यांची यादी School Holiday List
School Holiday List: महाराष्ट्रात पावसाने अत्यंत रौद्ररूप धारण केलेले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये ढगफुटीसदृश पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यासाठी ‘रेड आणि ऑरेंज अलर्ट’ जाहीर करण्यात आलेला आहे. या गंभीर परिस्थितीचा विचार करता आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा उपाय म्हणून सर्व जिल्हा प्रशासनाने मंगळवार, ७ जुलै २०२६ … Read more