राज्यातील या जिल्ह्यात दिवाळी सुटयांच्या तारखा जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक Diwali School Holiday 2026:
Diwali School Holiday 2026: शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये दिवाळीच्या सुट्टीचे जिल्हानिहाय वेळापत्रक जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. सध्या उपलब्ध माहितीनुसार पुणे आणि लातूर जिल्ह्यातील शाळांसाठी दिवाळी सुट्टीच्या तारखा वेगवेगळ्या आहेत. पुणे जिल्ह्यातील मान्यताप्राप्त माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी 2 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर 2026 या कालावधीत दिवाळीची सुट्टी राहणार आहे. त्यानंतर रविवारची सुट्टी असल्यामुळे 16 … Read more